आमचे नेटवर्क पार्टनर ई - सेवा केंद्र म्हणुन टायअप करा व अप्रतिम लाभ मिळवा 

नेटवर्क पार्टनर ई - सेवा केंद्रला मिळणारे लाभ

ग्राहक दुप्पट होऊन व्यवसायात वाढ
सोशल मीडियाद्वारे आयुष्यमान आरोग्य सेवा कार्ड भारतभर पोहचत आहे
२४ तास कॉल सेंटर व कस्टमर सपोर्ट
व्हिजिटर्स आणि कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह
टाय-अप हॉस्पिटलची बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर्सद्वारे जाहिरात
महाराष्ट्रातील हॉस्पिटल्स बरोबर टायअप
ऑनलाईन वेबसाईट तसेच मोबाईल ॲप सपोर्ट

 

खालील फॉर्म भरून पाठवा व ई - सेवा केंद्र रजिस्ट्रेशन बटन वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकतात.

नेटवर्क पार्टनर ई - सेवा केंद्र रजिस्ट्रेशनचे अप्रतिम फायदे... चालत राहणारी चांगली इन्कम आणि कमी गुंतवणुक

आयुष्यमान आरोग्य सेवा कार्ड बरोबर जुडलेले ई - सेवा केंद्र - ग्राहकांचे कार्ड कसे काढायचे ह्यासाठी खालील व्हिडीओ पुर्ण बघावे.

नेटवर्क पार्टनर ई - सेवा केंद्र रजिस्ट्रेशन फी

तालुका व जिल्हा स्तरावर – 700/-

कालावधी

करार – ३ वर्ष
करार नूतनीकरण – १ वर्ष

नेटवर्क ई - सेवा केंद्र मर्यादा

तालुका स्तरावर – ४ ते ६ ई – सेवा केंद्र
जिल्हा स्तरावर – ३० ते ४० ई – सेवा केंद्र

perfect steps to better success

सर्वात वेगाने वाढणारे नेटवर्क

आम्ही आणतो आपल्यासाठी नेहमी जुडलेले आणि संभाव्य कस्टमर्स

Aayushyaman Aarogya Seva Card

Your Perfect Health Partner

Card Helpline: 9975364972

E - Seva Kendra Helpline: 9975365615

Hospital Helpline: 9665919436

info@ayushyamanarogya.com

www.ayushyamanarogya.com