आयुष्यमान आरोग्य सेवा कार्ड

आरोग्य विमेच्या प्रिमियम पासुन नेहमीची सुटका

प्रिमिअम नाही

विना आरोग्य तपासणी मंजुरी

उपचारावर सवलत

बिलावर १०% ते ३०% सुट

सर्वांसाठी उपलब्ध

कोणतेही वर्ग व वयांच्या लोकांसाठी

[searchRecords]
पेक्षा जास्त जुडलेले कार्ड धारक
0 +
पेक्षा जास्त नेटवर्क हॉस्पिटल्स
0 +
पेक्षा जास्त जुडलेले ई सेवा केंद्र
0 +
लवकर गुंतवणुक परतावा
0 %

आयुष्यमान आरोग्य सेवा कार्ड

आयुष्यमान आरोग्य सेवा कार्ड असे कार्ड आहे कि ज्याच्या मदतीने भारतातील कुठलाही व कोणताही नागरिक, भारतात कुठेही - तालुका अथवा जिल्हास्तरावरील निवडक खाजगी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपचार घेऊ शकतो. यामुळे नक्कीच नागरिकांना हव्या त्या व चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य होईल. आयुष्यमान आरोग्य सेवा कार्डचे ध्येय येत्या वर्षभरात भारतभर पोहचून त्यांना सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आहे.

आयुष्यमान आरोग्य सेवा कार्ड कसे काढायचे?

हॉस्पिटल मध्ये आयुष्यमान आरोग्य सेवा कार्डधारकाला देण्यात येणाऱ्या सुविधा

तपासणी फी मध्ये ३०% सुट

अंतरूग्ण विभागातील रुग्णांच्या बिलामध्ये ३०% सुट

मेडिकल बिलामध्ये १०% सुट

आरोग्य संबंधी सर्व चाचण्यांवरती २०% सुट

आयुष्यमान आरोग्य सेवा कार्डचे ध्येय

ध्येय येत्या वर्षात भारतभर पोहचून सर्वोत्तम आरोग्य सेवा देणे

नागरिकांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे

आयुष्यमान कार्डधारकांसाठी त्वरित कस्टमर सपोर्ट

आयुष्यमान आरोग्य सेवा कार्डसोबत टायअप हॉस्पिटल व मेडिकल्स

तालुकास्तरावर ४ ते ६ हॉस्पिटल

जिल्हास्तरावर ४० ते ७० हॉस्पिटल

गायनेक हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, जनरल हॉस्पिटल

हार्ट हॉस्पिटल, सर्व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स, रोडसाईड काऊंटर

आयुष्मान आरोग्य सेवा कार्डमध्ये समाविष्ठ सुविधा

आपल्या सोयीनुसार प्लॅन निवडा

आरोग्य सेवा कार्ड रजिस्ट्रेशन
500 कालावधी : १८ महिने
  • कुटुंबातील ७ लोकांसाठी
  • नूतनीकरण सुविधा
विपणन संलग्न भागीदार नोंदणी (Affiliate Registration)
700 कालावधी : १८ महिने
  • नूतनीकरण सुविधा
नेटवर्क हॉस्पिटल रजिस्ट्रेशन
2000 कालावधी : १८ महिने
  • नूतनीकरण सुविधा
फार्मसी रजिस्ट्रेशन
मोफत रजिस्ट्रेशन कालावधी : १८ महिने
  • नूतनीकरण सुविधा
पॅथॉलॉजी लॅब रजिस्ट्रेशन
मोफत रजिस्ट्रेशन कालावधी : १८ महिने
  • नूतनीकरण सुविधा
रेडिओलॉजी सेंटर रजिस्ट्रेशन
मोफत रजिस्ट्रेशन कालावधी : १८ महिने
  • नूतनीकरण सुविधा
ब्लड बँक रजिस्ट्रेशन
मोफत रजिस्ट्रेशन कालावधी : १८ महिने
  • नूतनीकरण सुविधा

Aayushyaman Aarogya Seva Card

Your Perfect Health Partner

Card Helpline: 9975364972

E - Seva Kendra Helpline: 9975365615

Hospital Helpline: 9665919436

info@ayushyamanarogya.com

www.ayushyamanarogya.com