आरोग्य विमेच्या प्रिमियम पासुन नेहमीची सुटका
विना आरोग्य तपासणी मंजुरी
बिलावर १०% ते ३०% सुट
कोणतेही वर्ग व वयांच्या लोकांसाठी
आयुष्यमान आरोग्य सेवा कार्ड असे कार्ड आहे कि ज्याच्या मदतीने भारतातील कुठलाही व कोणताही नागरिक, भारतात कुठेही - तालुका अथवा जिल्हास्तरावरील निवडक खाजगी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपचार घेऊ शकतो. यामुळे नक्कीच नागरिकांना हव्या त्या व चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य होईल. आयुष्यमान आरोग्य सेवा कार्डचे ध्येय येत्या वर्षभरात भारतभर पोहचून त्यांना सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आहे.